किरीट, जब तक गब्बर ऊपर बैठा है..तब तक नाच ले, जितना नाचना है फिर, तेरा क्या सांबा? सोच ले जरा.. NCP महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण
पिंपरी :नव्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी सोमय्यांवर काल हल्लाबोल केला. त्यांची तुलना त्यांनी शोले चित्रपटातील सांबाशी, तर नाव न...