राज्यपाल असो की राष्ट्रपती असो, मंत्रीपद खड्ड्यात गेलं, राज्यपालांना सोडणार नाही.- मंत्री गुलाबराव पाटील
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- जळगाव : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीयांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलल्या वादग्रस्त विधानावर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.मंत्रीपद खड्ड्यात गेलं...