महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

आरोग्याचे नियम पाळताना हलगर्जीपणा नको: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई; राज्य सरकारने रात्रीची संचारबंदी आणि गर्दी आटोक्यात आणण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतल्यावर…

वनहक्क कायद्यांतर्गत 6268 आदिवासींना चौदाशे हेक्टर जमीनीचे वाटप…

या कार्यक्रमास रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार रवींद्र पाटील, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, उपवनसंरक्षक श्री.ठाकरे, प्रांताधिकारी श्री. इनामदार…

कल्याण निधी साखर कारखान्याच्या नफा-तोटा प्रक्रियेतून; ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर कोणताही भार नाही : धनंजय मुंडे

सर्व सहकारी व खाजगी कारखान्यांकडून दोन टप्प्यात होणार निधीचे संकलन मुंबई : सामाजिक न्याय मंत्री…

1 जानेवारीपासून हा निर्णय लागू राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रीक असणार -पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई: यापुढे राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रीक असणार आहेत. 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार…

हरिद्वार धर्मसंसदेतील हत्याकांडाच्या चर्चेमुळे गृहयुद्ध भडकू शकते- नसीरुद्दीन शाह

मुंबई: ” हरिद्वार धर्मसंसदेबाबत ते म्हणाले, मला हे विचार करून आश्चर्य वाटते की हे लोक…

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुक, राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष

मुंबई। : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबद्दल कार्यक्रम…

स्टोरीटेल ओरिजनलची ‘मिशन मेमरी फेअरी’ ऐका अभिनेत्री अनिता दाते यांच्या आवाजात!

स्टोरीटेल ओरिजनलची बालदोस्तांना नाताळ विशेष भेट! सर्वांच्या लाडक्या राधिका सुभेदार उर्फ आघाडीच्या अभिनेत्री अनिता दाते यांच्या मखमली आवाजात ‘मिशन मेमरी फेअरी’ या ‘स्टोरीटेल ओरिजनल’च्या…

राजकीय पक्षांनी गुन्हेगारी रेकॉर्ड असलेला उमेदवाराची माहीती नागरिकांना देणं बंधनकारक : निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा

राजकीय पक्षांनी गुन्हेगारी रेकॉर्ड असलेला उमेदवाराची माहीती नागरिकांना देणं बंधनकारक : निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा…

Latest News