32 लाख मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेलंय. 24 डिसेंबरला सगळ्यांना प्रमाणपत्र मिळेल- मनोज जरांगे पाटील
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ते म्हणाले, ''मुंबईत आमच्या भाकरी घेऊन येणार मात्र कांदा सोडून. फक्त बाथरूमची व्यवस्था करा. आमच्या जातीच्या लेकरांच्या...