मात्र मी बोलणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
राज्यातील सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये. देहूतील कार्यक्रमांमधून वाद निर्माण करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाताने...