गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल,- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे,ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास...