मागच्यावेळी आम्ही सांगून त्यांचा पराभव केला होता, यावेळी सांगून त्यांचे डिपॅाझीट जप्त करू- राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना सूरज चव्हाण म्हणाले की, विजय शिवथारे हे महायुतीच्या...