पुणे

मराठवाड्यात होणार शास्त्रीय पुनर्रोपण झाडे वाचली तर आपणही वाचू, हाच महाराष्ट्र दिनाचा संदेश : सयाजी शिंदे

महामार्ग रुंदीकरणात जाणाऱ्या वटवृक्षांना अभिनेते सयाजी शिंदे यांचे अभय !…………………………मराठवाड्यात होणार शास्त्रीय पुनर्रोपणझाडे वाचली तर आपणही वाचू, हाच महाराष्ट्र दिनाचा...

कर्नाटकमध्ये पोलिस उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या दिव्या हागारगी ला पुण्यातुन अटक…

भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर भाजपने हारागीर यांची पक्षातुन हकालपट्टी केली होती. पुणे - कर्नाटकमध्ये मागील काही दिवसांपासून पोलिस उपनिरीक्षक भरती...

पुणे पोलिस आयुक्तांनीही धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या कार्यक्रमांना प्रतिबंध घालावा- RPI

पुणे - ‘रिपाइं’च्या वतीने पोलिस आयुक्त गुप्ता यांना देण्यात आले. ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, संपर्कप्रमुख...

लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त कोल्हापूर जिल्ह्यात कृतज्ञता पर्व कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागातर्फे 5 कोटी रुपये मंजूर – धनंजय मुंडे

** *कृतज्ञता पर्वाच्या आयोजनासाठी सामाजिक न्याय विभागाकडून कोल्हापूर जिल्हा प्रशासनास 5 कोटी रुपये निधी**कोल्हापूर येथील संकल्प सभेतील घोषणेची धनंजय मुंडेंकडून...

सामाजिक न्याय विभागाकडील महामंडळांच्या भागभांडवलात मोठी वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

*सामाजिक न्याय विभागाकडील महामंडळांच्या भागभांडवलात मोठी वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय **महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ 1000 कोटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ...

नृत्यसंस्थांच्या एकत्रित सादरीकरणाचा संस्मरणीय नृत्यदिन !-शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या नृत्य महोत्सवाचा शानदार समारोप

२७ नृत्यसंस्थांच्या एकत्रित सादरीकरणाचा संस्मरणीय नृत्यदिन !*------------------------------शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या नृत्य महोत्सवाचा शानदार समारोप ...............' पुणे डान्स सीझन -२o२२ '...

अनिरुद्ध शहापुरे यांना विश्वकर्मा पुरस्कार

अनिरुद्ध शहापुरे यांना विश्वकर्मा पुरस्कारपुणे : कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट काउन्सिल चा विश्वकर्मा पुरस्कार 2022 हा अनिरुद्ध शहापुरे यांना प्रदान करण्यात...

रमझान ईद, अक्षय्यतृतीय,निमित्त शांतता रहावी, गुन्हेगारीवर वचक रहावा म्हणून वडगाव पोलिस स्टेशनच्या वतीने रुट मार्च

पुणे : वडगाव शहरात नागरीकरण मोठया प्रमाणात वाढत असून विविध जाती, धर्माचे नागरिक, कामगार राहात आहेत. वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या...

सुहास शिरवळकर यांची बहुलोकप्रिय मराठी कादंबरी ‘समांतर’ स्टोरीटेल श्राव्यरूपात

सुहास शिरवळकर यांची बहुलोकप्रिय मराठी कादंबरी 'समांतर' स्टोरीटेल श्राव्यरूपात!कुमार महाजन आणि सुदर्शन चक्रपाणी यांच्या 'समांतर' आयुष्याची अचाट कहाणी स्टोरीटेल श्राव्यरूपात!...

कोंढवा येथील फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग…

पुणे : मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कोंढवा भागात मोठ्या प्रमाणात सोफ्याचे तसेच इतर लाकडी फर्निचरचे गोडाऊन आहेत. त्यातील एक गोदामाला दुपारच्या...

Latest News