पुणे

पुण्यात सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीसाठी 150 ते 200 गाड्याची रॅली ,

.पुणे :::पुण्यातील बिबवेवाडी परिसरात 10 जणांच्या टोळक्याने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एका सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून आणि तीक्ष्ण हत्याराने वार करून खून...

पुण्यात पती व जावयाच्या त्रासामुळे महिलेंनी घेतला गळफास

पुणे : सर्व प्रॉपर्टी, राहते घर, दागदागिने, आरडीएसचे पैसे नावावर करण्याकरिता तगादा लावणाऱ्या पती व जावयाच्या जाचामुळे एका ज्येष्ठ महिलेने...

पुण्यात सराईत गुन्हेगार माधव वाघाटेचा बिबवेवाडी पोलीस चौकीसमोरच खूण

पुणे : सहकारनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार. माधव वाघाटे याचा आसून त्याचाच मित्र सुनील खाटपे याने त्याला फोन करुन माझे भांडण...

पुण्यात विनाकारण फिरणाऱ्यांविरूद्ध आता दंडाबरोबरच वाहन जप्तीची कारवाई

पुणे ( प्रतिनिधी ) जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक नागरिक हे विनाकारण वाहनांमधून फिरत असल्याचे आढळून येत आहे. पोलिसांकडून करण्यात येत...

पुणे लसीकरणातील गोंधळ दूर करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र डॅशबोर्ड…

पुणे : पुणे महापालिकने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) यांच्या सहकार्याने या डॅशबोर्डची निर्मिती के ली आहे....

पुणे महापालिके चे ग्लोबल टेंडर, लस खरेदीची तयारी,राजकीय आरोपाने खेळ रंगला

पुणे -... शहरात 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यातच, शहरातील अनेक नागरिकांचा लशीच्या दुसऱ्या डोसची मुदत...

आयकर अधिकारी बोलत असल्याचे भासवून व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्याला खंडणी विरोधी पथका कडून अटक

पुणे :: इन्कमटॅक्स अधिकारी बोलत असल्याचा फोन करून राज्यभरातील व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य राहुल किरण सराटे (रा. चेंबुर इस्ट, मुंबई)खंडणीखोराला...

पुणे, पिंपरी-चिंचवड मधील मोक्कातील फरार 3 अट्टल गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांनकडून अटक…

पुणे ( प्रतिनिधी ) सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरावर सराईत चोरट्यांनी दरोडा टाकला होता. त्यानुसार पोलीस तपास करीत असताना...

पुण्यात जाहिरातीची NOC देण्यासाठी 3 लाख ६० हजार रुपयांचीलाचेची मागणी, उपनिरीक्षक चित्तेवर गुन्हा दाखल

पुणे : तक्रारदार यांनी जाहिरातीचा फलक लावण्यासाठी वाहतूक विभागात अर्ज केला होता. त्यास एनओसी देण्यासाठी बसवराज यांनी तीन लाख 60...

अनुदान घोटला : कायाकल्प संस्थेचे सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल…

पुणे : , शासन निर्णयाप्रमाणे देह विक्री करणाऱ्या महिलांची करोना काळात उपासमार होऊ नये यासाठी, त्यांची कोणतीही ओळखपत्र न घेता अनुदान...