सुरुवातीला माझ्याकडे ‘लाइट आणि माइकसाठी सुध्दा बजेट नव्हतं’, आज माझी स्वतःची कंपनी, टीम आहे आणि स्वतःचा स्टुडीओ सुध्दा बांधला…
अभिनेत्री आणि प्रसिद्ध यूट्यूबर उर्मिला निंबाळकर (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) माझ्या छोट्या घराच्या हॅालमध्ये मोबाइलवर मी यूट्यूबसाठी व्हीडीओ करायला सुरवात केली....