गणपती चालले गावाला…चैन पडेना आम्हाला’च्या जयघोषात अरविंद एज्युकेशनच्या गणरायाला निरोप
'गणपती चालले गावाला...चैन पडेना आम्हाला'च्या जयघोषात अरविंद एज्युकेशनच्या गणरायाला निरोप पिंपरी, प्रतिनिधी : टाळ मृदंगाचा गजर, लेझीम, दांडिया, लाठीकाठी, तलवारबाजी...