पुणेकरांनी अनुभवला क्रांतिकार्याचा रोमहर्षक इतिहास स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ’ महानाट्याला आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : दिनांक १९( प्रतिनिधी )शुभ्र घोड्यावर स्वार होऊन रंगमंचावर अवतरणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, भगवान बिरसा मुंडा,क्रांतिवीर उमाजी नाईक आणि...
