पुणे

विज्ञानाश्रम तर्फे शनीवारी ‘टेक्नोवेशन’ चे आयोजन, विज्ञान व तंत्रज्ञान आधारीत नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे प्रदर्शन

पुणे :विज्ञानाश्रम संस्थेच्या वतीने विज्ञान व तंत्रज्ञान आधारीत नावीन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश असलेल्या ‘टेक्नोवेशन’ या प्रदर्शनाचे शनीवारी, ५ मार्च रोजी आयोजन...

देशातील नामवंत संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन .

देशातील नामवंत संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन .मुंबई ( दिनांक ०२/०२/२०२२ )...

31 मार्चच्या आधी ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न…- ज्ञानेश्‍वर मोळक, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

पुणे:::महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती...

नरहर कृष्णाजी निमकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच डी( PH D)

नरहर कृष्णाजी निमकरयांनासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच डी( PH D)पुणे(प्रतिनिधी)येथील नरहर कृष्णाजी निमकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच डी...

पुण्यात सत्ताधारी भाजपला धक्का, सभागृहनेते गणेश बिडकर यांची नियुक्ती उच्च न्यायालयाकडून रद्द

महापालिकेत स्वीकृत नगरसेवक असलेल्या बिडकर यांची डिसेंबर 2020 ला सभागृहनेतेपदी भाजपने निवड केली होती. त्यांच्या या नियुक्तीला काँग्रेसचे सहयोगी नगरसेवक...

वनसंपदा जपली तरच ग्रामीण भागाचा विकास – महाजन

वनसंपदा जपली तरच ग्रामीण भागाचा विकास - महाजन पुणे, २८ फेब्रु. - आपल्या देशातील वनसंपदा जगाच्या अन्य देशांच्या तुलनेत अत्यंत...

महाराष्ट्रात 1 नंबरचा पक्ष बनवायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा.जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले, आम्ही महाराष्ट्रात ७२ आमदार निवडून आणले होते. त्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आली होती....

पुणेकरांच्या जिवाशी खेळला, धंदा कुणाच्या आशीर्वादानं?- मुरलीधर मोहोळ

पीएमआरडीए हे राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली येते. खासदार राऊत साहेब तुमच्या दारात नित्यनियमाने बसणाऱ्या त्या व्यक्तिंनी अटीशर्ती मॅनेज करून हे कंत्राट...

कोरोनाच्या खास सभेचा सत्ताधार्‍यांसह विरोधकांना पडला विसर…

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आयुक्तांच्या अधिकारात६७ (३) क या...

फोन टॅपिंग प्रकरणी IPS रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे: फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर केला आहे. त्यात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्या आहेत....

Latest News