लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त कोल्हापूर जिल्ह्यात कृतज्ञता पर्व कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागातर्फे 5 कोटी रुपये मंजूर – धनंजय मुंडे
** *कृतज्ञता पर्वाच्या आयोजनासाठी सामाजिक न्याय विभागाकडून कोल्हापूर जिल्हा प्रशासनास 5 कोटी रुपये निधी**कोल्हापूर येथील संकल्प सभेतील घोषणेची धनंजय मुंडेंकडून...
