निर्माता वसीम कुरेशी यांच्या ‘वेदात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू असून, अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - थोर मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील "वेडात मराठे वीर दौडले सात' या आगामी मराठी चित्रपटाची...