कष्टकरी, श्रमिक, कामगारांच्या कष्टातून महाराष्ट्र उभा : रामदास काकडे
इंद्रायणी महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी : सातवाहन, यादव, ज्ञानेश्वरांपासून ते कुसुमाग्रजांपर्यंत अनेक व्यक्तींनी महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नांची...