पिंपरी चिंचवड

समाजाचे ऋण फेडण्यासाठी अर्थपूर्ण योगदान द्या – कर्नल ऋषिकेश धोत्रे

पीसीयू मध्ये नेतृत्व, राष्ट्रसेवा आणि वैयक्तिक विकासावर मार्गदर्शन पिंपरी, पुणे (दि. ३ ऑगस्ट २०२६) (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) मातृभूमी, कुटुंब आणि...

प्रभाग २१ मधील गुणवंतांचा भव्य सत्कार; २२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप – नगरसेवक संदीप वाघेरे यांचा स्तुत्य उपक्रम

पिंपरी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) श्री संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक २१ मधील इयत्ता १० वी...

केवळ चौथी शिक्षण झालेल्या व्यक्तीने बायबलचे 469 वचन न बघता लिहून वर्ल्ड रेकॉर्ड….

खडकी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) काही वेळेस ईश्वराची शक्ती असल्याचे अनुभव अनेकांना होते. केवळ चौथी शिक्षण झालेल्या व्यक्तीने बायबलचे ४६९...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ‘अजित पर्व’ चे प्रकाशन…

प्रकाश जाधव लिखित पुस्तक वाचनीय आणि संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी पिंपरी, पुणे, (दि. २५ जुलै २०२६) (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) दिवंगत...

रॅपिडो-ओला-उबरच्या मनमानीला रिक्षाचालकांचे चोख प्रत्युत्तर पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑगस्टपासून मेट्रो स्थानकांवर मीटरप्रमाणे रिक्षा चालणार

अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड यांच्या भेटीनंतर ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे डॉ. बाबा कांबळे यांनी जाहीर केले. पिंपरी-(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)ओला,...

आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!

पिंपरी (प्रतिनिधी) दिनांक २६ जुलै २०२६:- (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगरनेते यशवंतभाऊ...

जेष्ठ स्वयंसेवक दत्ताजी शेणोलीकर,सामाजिक क्षेत्रातील कार्याचे प्रेरणास्थान,

(पुणे: (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना) दत्ताजी शेणोलीकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते असून सध्या त्यांचे वय ९२ वर्षे आहे...

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ…

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ, शेतकरी मेळावा व...

“ऑटो टॅक्सी” चालकांना विश्वासात घेऊन सर्वसमावेशक बैठक होईल” – मुरलीधर मोहोळ

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत बैठक. भारत टॅक्सीचे आम्ही स्वागत...

महापालिकेत ठेकेदार, एजंट अन् सल्लागारांची ढवळाढवळ!

फाईली घेऊन जात असल्यामुळे गोपनियता धोक्यातदीडशे कर्मचा-यांचे आयुक्तांना खळबळजनक निवेदन पिंपरी: प्रतिनिधीमहापालिकेतील प्रशासकीय शिस्त आणि गोपनियता धोक्यात आणण्याचा एक अत्यंत...

Latest News