पिंपरी चिंचवड मधील अपक्ष नगरसेवक कैलास बारणे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…
पिंपरी- चिंचवड महापालिकेची निवडणूक ६ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलत आहेत. सत्ताधारी भाजपला गळती लागली आहे. विरोधात...
पिंपरी- चिंचवड महापालिकेची निवडणूक ६ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलत आहेत. सत्ताधारी भाजपला गळती लागली आहे. विरोधात...
पिंपरी : एका अज्ञात फूड डिलिव्हरी बॉयने एका महिलेची छेड काढून तिला किस करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर या...
...... पिंपरी (दि. 15 सप्टेंबर 2021) पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान करीत त्यांचा आदर केला जातो. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,...
तृतीयपंथीयांना समाजाचा एक घटक समजून सन्मान दिला पाहिजे ; महापौर उषा ढोरे यांचे प्रतिपादनरोजगार मिळवून देण्यासाठी तृतीयपंथीयांसाठी "अर्धनारी नटेश्वर" फॅशन...
नविन संशोधन अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने होत आहे......डॉ. डी. व्ही. जाधवपीसीसीओईआरमध्ये आयईईईची आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न पिंपरी (दि. 14 सप्टेंबर 2021) अभियांत्रिकी...
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते रिक्षा व वाहन चालकांना मोफत गणवेश वाटप वर्षभरापासून करोनामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडलेचिंचवड :- कोरोना...
पिंपरी । प्रतिनिधी - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या ग्रामीण आरोग्य...
इतरांना राजीनामे मागणा-या भाजप नेत्यांना नैतिकतेचा विसर पडला पिंपरी चिंचवड प्रतिनिधी- गल्ली ते दिल्ली सर्वच ठिकाणी इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून...
समाजातील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी लीगल सेलने काम करावे ..... सचिन साठेनिरपेक्षपणे काम करणाऱ्यांना काँग्रेसमध्ये न्याय मिळतो..... सचिन साठे पिंपरी...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भाजपाने वाऱ्यावर सोडलेल्या नगरसेविका आशा शेडगे यांची येरवडा जेल इंट्रीपिंपरी : स्मार्ट सिटी च्या कामाला विरोधी करणाऱ्या...