महापालिकेतील सरळ सेवेतील रिक्त पदे तत्काळ भरा. – माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन
पिंपरी प्रतिनिधी - पिपरी चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास २६ लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक नागरी सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक...
