पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत जलनिस्सारण व्यवस्था सुधारणा, रस्ते विकास, आरोग्य सुविधा, स्वच्छता अभियानासह विविध विकासकामांना मंजुरी
पिंपरी, दि. १७ जून २०२६ : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव...
