पिंपरी चिंचवड

महामानव डॉ.बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करा- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरी चिंचवड | जयंती निमित्त दरवर्षी लाखो अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र, यंदा देखील कोरोनाची लाट असल्याने शासनाने जयंती...

भोसरी गावजत्रा मैदानात जम्बो कोविड रुग्णालय उभारा ….. ॲड. नितीन लांडगे

भोसरी गावजत्रा मैदानात जम्बो कोविड रुग्णालय उभारा ….. ॲड. नितीन लांडगेपिंपरी (दि. 10 एप्रिल 2021) कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये पिंपरी चिंचवड...

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांनी कोरोना लस अनिवार्य-राजेश पाटील

पिंपरी चिंचवड | जास्तीत-जास्त नागरिकांना आणि महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी लसीकरण करुन घेण्याबाबत यापूर्वीच वेळोवेळी अवगत करण्यात आले आहे....

बंडू मारकड पाटील यांनी मेंढपाळांना मिळवून दिली नुकसान भरपाई,केमिकल मिश्रित पाण्यामुळे मेंढ्यांचा मृत्यु प्रकरण…

बंडू मारकड पाटील यांनी मेंढपाळांना मिळवून दिली नुकसान भरपाईकेमिकल मिश्रित पाण्यामुळे मेंढ्यांचा मृत्यु प्रकरण... पिंपरी, प्रतिनिधी : भोसरी औद्योगिक वसाहतीमध्ये...

पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोध भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पाठींबा

पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोधभाजपाचा व्यापा-यांना पाठिंबाभाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे व्यापा-यांना पत्रपिंपरी (दि. 7 एप्रिल 2021) महाराष्ट्रात कोरोनाच्या...

पिंपरी चिंचवड महापालिकेचे शिक्षण मंडळाची खरेदी हि अभ्यास करूनच :अति.आयुक्त विकास ढाकणे

पिंपरी-पिंपरी चिंचवड महानरपालिकेने पुनर्प्रत्येयी आदेशाने शालेय साहित्य खरेदीचा निर्णय हा संपूर्ण अभ्यास करुन नंतरच घेतला असल्याची भुमीका पिंपरी चिंचवड महानगरपालिका...

स्मार्ट सिटी सायबर हल्ल्याची सीआयडी मार्फत चौकशी करा : सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची ठाकरे सरकारकडे मागणी

स्मार्ट सिटी सायबर हल्ल्याची सीआयडी मार्फत चौकशी करा : सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची ठाकरे सरकारकडे मागणीपिंपरी ( प्रतिनिधी )...

अण्णासाहेब मगर यांच्या नावाने निवासी मिळकतधारकांना ‘अपघाती विमा योजना’ लागू करा नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी

अण्णासाहेब मगर यांच्या नावाने निवासी मिळकतधारकांना 'अपघाती विमा योजना' लागू करा भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांची महापालिकेकडे मागणी पिंपरी, -...

कोरोना: पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कठोर कारवाई

पिंपरी चिंचवड : ही शहर पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी...

शहर विकासाचे पार्थ पर्व

शहर विकासाचे पार्थ पर्व !राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची गणना केली जाते. उद्योगनगरी,...

Latest News