PCMC नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात, फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेबाबत आता नवीन महापौर निर्णय घेणार…
पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. भारतरत्न लता मंगेशकर,...