प्लॅस्टिक मुक्त राज्य ” सिक्कीम “पत्रकारांच्या अभ्यास दौऱ्यास पिंपरी पालिका आयुक्त शेखर सिंह यांची मान्यता!
👇🏻प्लॅस्टिक मुक्त राज्य सिक्कीम येथे अभ्यास दौऱ्याची पिंपरीतील पत्रकारांची मागणी! पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मागणी!पत्रकारांच्या...