पिंपरी – महापालिका शिक्षण समिती पदाधिकारी आणि अधिका-यांनी करोडो रुपयाचे खरेदीचा घाट। शासनाच्या (डीबीटी) प्रक्रिया आदेशाला केराची टोपली
पिंपरी - महापालिका शिक्षण समिती पदाधिकारी आणि संबंधित अधिका-यांनी करोडो रुपयाचे शालेय दप्तर, शूज-मोजे, वह्या खरेदीचा घाट नव्याने घातला आहे....