पिंपरी चिंचवड महापालिकेकडून झोपडपट्टीवासियांची थट्टा , नागरिक सुविधांअभावी हैराण :बाबा कांबळे
पिंपरी : प्रतिनिधी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील झोपडपट्टीवासिय विविध समस्यांनी हैराण झाले आहेत. झोपडपट्टीमध्ये दूषित पाणी, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, तुंबलेले...
