Day: September 5, 2020

गुन्हेगारी रोखण्यासाठी “झिरो टॉलरन्स’ राबविणार -पोलीस आयुक्‍त कृष्णप्रकाश

पिंपरी - उद्योगनगरीतील गुन्हेगारी रोखणे हे माझ्यासमोरील आव्हान आहे. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी मी शहरात 'झिरो टॉलरन्स' कार्यपद्धत राबविणार आहे, अशी माहिती...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करा

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी रामदास...

पिंपरी चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संदीप बिष्णोई यांच्याकडून पदभार स्वीकारला

पिंपरी : शहराचे नवे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (दि. ५) दुपारी संदीप बिष्णोई यांच्याकडून पदभार स्वीकारला. पिंपरी-चिंचवड आयुक्तालय...

पिंपरी शहर निवृत्त सहायक फौजदाराच्या मुलावर अत्याचार करुन त्याचा खून

पिंपरी | निवृत्त सहायक फौजदाराच्या मुलावर अत्याचार करुन त्याचा खून करण्यात आला आहे. त्याचा मृतदेह पुरुन आरोपी फरार झाल्याचा प्रकार उघडकीस...

पुणे: जन्मदात्या वडिलांनी मुलीवर बलात्कार, आईने आपल्या पतीची बाजू घेतली

पुणे | राहत्या घरात जन्मदात्या वडिलांनी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही धक्कादायक बाब उघड होताच पोलिसांनी आरोपीला...

पुण्यात रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आता 1000 दंड

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चाललेला असतानाही नागरिकांमध्ये अद्यापही गांभीर्य आलेले दिसत नाही. रस्त्यावर गुटखा, तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांचे प्रमाणही...

पुणे: मंचर शहरामध्ये आजपासून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पुकारला

पुणे : पुण्यात कोरोना कहर वाढतोच आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या...

पुण्यातील धक्कादायक प्रकार: पाठलाग करत महिलेचे मंगळसुत्र हिसकावले

पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून मोटारसायकलवरुन चोरटे पळून गेल्याच्या अनेक घटना शहरात नियमित घडत असतात. पण...

पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग

पुणे | पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या लवकरच अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच...

मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे मला संपवण्याचा प्रयत्न

जळगाव | मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही, असं वक्तव्य भाजप नेते...

Latest News