गुणाकार म्हणजे पुन्हापुन्हा केलेली बेरीज, भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी :सुधाकर आगरकर
‘भास्कराचार्यांच्या लीलावती ग्रंथावरील वेबिनारला प्रतिसाद पुणे :‘भास्कराचार्यांच्यालीलावती ग्रंथामध्ये सोपी उदाहरणे देवून गुणाकाराची,भागाकाराची ओळख करून दिली असून गुणाकारम्हणजे पुन्हा पुन्हा केलेली...