Month: June 2021

6 हजार कोटींचा चेक खिश्यात घेऊन फिरत होता, त्याच काय झालं?

पुणे : लसीकरणाचा 6 हजार कोटी रुपयांच्या चेक खिशात घेऊन फिरत होता. त्या चेकचं काय झालं? चक्रीवादळात ज्यांचं नुकसान झालं त्यांना...

मुंबईत दाखल झालेल्या पावसाने, मुंबई तुंबली

मुंबई.... (प्रतिनिधी ) सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले...

कोणतीही चर्चा न करता स्वच्छ संस्थेला एक-एक महिन्याची मुदतवाढ देत फसवणूक

पुणे : घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठीचे स्वच्छ सहकारी सेवा संस्थेकडून के ले जात असलेले काम काढून घेण्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांचा...

शहीद बिरसा मुंडा यांना हौतात्म्य दिनी क्रांतिकारी अभिवादन

पुणे : ब्रिटिशांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी आदिवासींच्या जंगलावर अतिक्रमण करायला सुरुवात केली. त्यावेळी आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी बिरसा...

नवनीत यांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर करून खासदारकी जिंकली-रुपाली चाकणकर

खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं.” पुणे ::अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने...

पहिले अतिक्रमण हटवा मगच व्यापा-यांवर निर्बंध घाला…..श्रीचंद आसवाणीपी

1/ पी 2 प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास व्यापा-यांचा विरोधव्यापारी प्रतिनिधी, पोलिस अधिकारी व मनपाच्या अधिका-यांचा पिंपरी कॅम्पमध्ये पाहणी दौरा पिंपरी...

मालकांच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना, पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे :++ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय. मृतांमध्ये महिला कामगार अधिक आहेतमुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक...

पिरंगुट दुर्घटनेतील कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा…..डॉ. कैलास कदम

पिरंगुट दुर्घटनेतील कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा…..डॉ. कैलास कदमपिरंगुटची दुर्घटना म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेने घेतलेला बळी…..अजित अभ्यंकरकामगार संघटना संयुक्त...

मोदी सरकारला सत्तेची मस्ती; त्यामुळे सामान्यांचा आवाज ऐकु येत नाही…..सचिन साठे

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर कमी; तरी मोदी सरकार भाववाढ करीत आहे… पिंपरी चिंचवड परिवर्तनाचा सामना ऑनलाईन: मोदी सरकारला सत्तेची मस्ती...

रस्ते खोदाईची कामे थांबवून नालेसफाई व नदी स्वच्छ करा : विशाल वाकडकर

पिंपरी (दि. 8 जून 2021) पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी अद्यापही रस्ते खोदाईची कामे सुरु आहेत. ही कामे ताबडतोब थांबवून...

Latest News