Day: October 17, 2021

एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे काढायचं, हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं,खा.उदयनराजे

सातारा : एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे काढायचं अशा शब्दांत त्यांनी भाजपासहित इतर पक्षांवरही टीका केली होती. ईडी आपल्याकडे आली तर...

पंजाब मधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका – शरद पवार

पिंपरी : सीमेवरील राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना अस्वस्थ केलं की त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा या देशाने अस्वस्थ पंजाबची किंमत दिलीय. इंदिरा...

इचलकरंजी हादरले: एका तरुणाचा निर्घुन खून

सांगली : इचलकरंजी येथील स्टेशन रोडवरील हॉटेल जमजम समोर शनिवारी (दि.१६) रात्री संतोष उर्फ पप्पू श्रीकांत जाधव (वय ४२, रा....

कितीही उद्योग करा,ठाकरे सरकार हलणार नाही: शरद पवार

पिंपरी : ईडी, सीबीआय, अमली पदार्थविरोधी विभाग आदी यंत्रणांचा गैरवापर आणि छापेमारीचे कितीही उद्योग करा, महाविकास आघाडी यत्किंचितही हलणार नाही....

भोसरी रूग्णालयात ICU बेड चे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रूग्णालयातील आय.सी.यू विभागाकरीता कॅप जेमिनी कंपनीने सी.एस.आर.फंडातून दिलेल्या १६ बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.या कार्यक्रमास खासदार डॉ.अमोल कोल्हे, स्थायी सभापती अॅड. नितीन लांडगे,  विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसदस्य अजीत गव्हाणे, रवी लांडगे, विक्रांत लांडे, नगरसदस्या अनुराधा गोफणे, सारीका लांडगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आरोग्द अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, कॅप जेमिनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शेटटी, ‍सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे,  ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ.निलेश ढगे, आदी मान्यवर   उपस्थित होते.कॅप जेमिनी कंपनी कडून आज महानगरपालिकेस १० आय.सी.यू यूनीट, ६ व्हेन्टीलेटर, १० मोनिटर, १० सिरींज पंप, १० बेड साईड...

Latest News