खोदकाम केलेल्या रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करा, आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
कामांची वाटचाल मंदगतीने; आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती आणि कानउघाडणीपिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात सुरू...