पिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची उपस्तिथी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली तरी विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक होत...