Day: October 19, 2021

लड़की हूँ लड सकती हूँ’ उत्तर प्रदेश मधील महिलांना राजकारणात येण्याचे प्रियांका गांधी चे आवाहन

लखनो : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. प्रियांका गांधी काँग्रेसकडून रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर...

त्रिवेणीनगर मध्ये भव्य रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद

त्रिवेणीनगर मध्ये भव्य रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद…पिंपरी : श्रीकृष्ण मित्र मंडळ व स्वप्निल खोत मित्र परिवार त्रिवेणीनगर. याच्या वतीने स्वर्गीय...

मागासवर्गीय आरक्षण पडल्यास पुण्यात महापौर आरपीआय चा होणार : केंद्रीयमंत्री रामदास आठवले

पुणे : जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. त्यातून जातीभेद वाढणार नाही, तर ज्या जाती अधिक मागास आहेत,...

इंधन दरवाढ माझ्यासमोरील मोठे आव्हान – सीतारामण

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत वस्तूंचे, विशेषत: इंधनाचे वाढणारे भाव हे एक मोठे आव्हान आहे. दरवाढ होत असल्याने सरकारच्या खर्चावर...

सावित्रीबाई फुले विद्यापीठानेही महाविद्यालये सुरु करण्याबाबत नियमावली जाहीर करणार

पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील महाविद्यालये अखेर उद्यापासून (20 ऑक्टोबरपासून) सुरु होणार आहेत. त्यासाठी राज्यातील...

Latest News