Day: October 24, 2021

शाहरुख खान कडे 25 कोटींचा मागितल्याचा NCB च्या पंचाचा दावा

मुंबई : आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत....

पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी शरद पवार मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी…

पुणे : पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र, पुण्यासारखी महत्वाची महापालिका काबिज करण्यासाठी राष्ट्रवादीकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला...

संपूर्ण बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू – भुजबळ

बीड : अभिनेता शाहरूख खान याने भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपवाले शाहरूखच्या मुलाकडे कोकेन नव्हे तर पीठ सापडलं म्हणून सांगतील,...

रंगयात्री महोत्सवाचे उद्घाटन, कलाविष्कार पाहण्याची संधी – महापौर माई ढोरे

कलाविष्कार पाहण्याची संधी - महापौरमहापौरांच्या हस्ते रंगयात्री महोत्सवाचे उद्घाटनपिंपरी : अनेक महिन्यांपासून बंद असलेली रंगमंदिरे खुली झाली आहेत. आता कलाकारांना...

सत्ताधाऱ्यांचे‌ स्मार्ट सिटीत सॉफ्टवेअरच्या नावाखाली ३० कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्लॅनिंग, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांची जोरदार टीका

सत्ताधाऱ्यांचे‌ स्मार्ट सिटीत सॉफ्टवेअरच्या नावाखाली ३० कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्लॅनिंग भ्रष्टाचारामुळे बेअब्रू झालेल्या भाजपचा महासभेत कहर‌राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षचे संजोग वाघेरे पाटील...

Latest News