Month: November 2021

केशव घोळवे यांच्या प्रयत्नाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी सुवर्णमय 22 कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे राज्य शासनाचे आदेश

केशव घोळवे यांच्या प्रयत्नाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी सुवर्णमय22 कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे राज्य शासनाचे आदेशपिंपरी-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रजनन व बाल आरोग्य...

केशव – माधव विश्वस्त निधी च्या वतीने सेवा आरोग्य फाऊंडेशन च्या कर्मचारी बंधू भगिनींचा विविध वस्त्यांमध्ये सेवा कार्य केल्याबद्दल गौरव

*पुणे - (प्रतिनिधी)"सेवा आरोग्य फाउंडेशन चे कारोना काळातील कार्य प्रेरणादायी असून ज्या ज्या वेळी जी जी आवश्यकता आहे ती देण्याचे...

दिशा फाउंडेशनच्या दिवाळी फराळास दिग्गजांची मांदियाळी

दिशा फाउंडेशनच्या दिवाळी फराळास दिग्गजांची मांदियाळी .पिंपरी, पुणे (दि. 3 नोव्हेंबर 2021) हास्य विनोद, कोपरखळ्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात पुणे आणि...

महापालिकेच अधिकारी,कर्मचारी, यांना आमदार,खासदार,नगरसेवक, यांच्या कार्यालयात घरी जाण्यास बंदी : आयुक्त राजेश पाटिल

पिंपरी चिंचवड महापालिकेच अधिकारी, कर्मचारी, यांना आमदार खासदार नगरसेवक यांच्या कार्यालयात घरी जाण्यास बंदी : आयुक्त राजेश पाटिलपिंपरी :गेल्या साडेचार...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी…

मुंबई : मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. आज ईडीने...

युतीमध्ये आम्ही 25 वर्षे अंडी उबवली: मुख्यमंत्री ठाकरे

बारामती : “युतीमध्ये आम्ही २५ वर्षे अंडी उबवली. फटाके उडवा. आवाज येऊ द्या; पण धूर काढू नका”, असाही खोचक सल्ला...

इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटनबारामती, दि. 2: इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान...

पिंपरी-चिंचवड भाजपाची दिवाळीतही ‘ऑडिओ ब्रिज’ द्वारे मोर्चेबांधणी – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा निवडणूक उपक्रम

पिंपरी । प्रतिनिधीमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सर्व बूथ प्रमुखांपासून नगरसेवक-पदाधिकाऱ्यांपर्यंत ‘ऑडिओ ब्रिज’द्वारे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिवाळीचे...

कॉपी करुन पास झालेल्या लोकांनी पुण्याचं वाटोळं केलं- सुप्रिया सुळे

पुणे : महागाईनं सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडलंय संसदेत मी गॅसचे दर कमी करावेत. यासंदर्भात मागणी करणार असल्याचं सुप्रिया सुळे...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटकेची कारवाई दुर्दैवी – आमदार रोहित पवार

मुंबई : काल सकाळी साडे दहा-अकराच्या सुमारास ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 13 तास त्यांची मॅरेथॉन चौकशी...

Latest News