Month: December 2021

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 प्रभाग रचना आराखडा निवडणूक आयोगाला सादर

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. तीनसदस्यीय पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 25 ऑगस्ट...

भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घ्यावा – सागर गवळी यांची मागणी –

भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार- भाजपा नगरसेवक सागर गवळी यांची कार्यवाहीची मागणी- महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनपिंपरी ।...

पिंपरी चिंचवडमध्ये हाफ मॅरेथॉनमध्ये शर्मिला संतोष आणि मनोज यादव प्रथम क्रमांक खुल्या गटात गौरी गुमास्ते आणि सुनिल शिवणे प्रथम क्रमांक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवडमध्ये हाफ मॅरेथॉनमध्ये शर्मिला संतोष आणि मनोज यादव प्रथम क्रमांकखुल्या गटात गौरी गुमास्ते आणि सुनिल शिवणे प्रथम क्रमांकशत्रुघ्न काटे...

स्टोरीटेल ओरीजनलच्या ‘शांती भवन’मधील गूढ रहस्य उलगडण्यासाठी अभिनेत्री लीना भागवत सज्ज!

स्टोरीटेल ओरीजनलच्या ‘शांती भवन’मधील गूढ रहस्य उलगडण्यासाठी अभिनेत्री लीना भागवत सज्ज! पुणे::: चित्रपट, मालिका आणि नाटकांद्वारे प्रेक्षकांवर अभिनयाचे वलय निर्माण...

देश बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरुन चालतोय -देवेंद्र फडणवीस

पुणे; संविधानात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यामुळं देश एक आहे. संधीची समानता या मुळं कोणी मागं राहणार नाही, असं देवेंद्र...

पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण नागरिकांनी घाबरून जाऊ नये: आयुक्त राजेश पाटील

पिंपरी-;. चिंचवड शहरातील एकाच कुटुंबातील ६ जणांना ओमायक्रोनची बाधा झाली. ४४ वर्षीय महिला नायजेरियातून दोन्ही मुलींसह पिंपरीत तिच्या भावाकडे आली...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवीत मोफत आरोग्य शिबीर संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवीत मोफत आरोग्य शिबीर संपन्न पिंपरी, प्रतिनिधी :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या...

युगांडा पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्यांग खेळाडू आरती पाटीलचे यश ..पुणे शहर मनसे महिला आघाडीकडून अभिनंदन

युगांडा पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्यांग खेळाडू आरती पाटीलचे यश…………….. पुणे शहर मनसे महिला आघाडीकडून अभिनंदन पुणे : युगांडा पॅरा...

भारतीय विद्या भवनमध्ये १० डिसेंबर रोजी ‘ शिवतांडव ‘कार्यक्रम

भारतीय विद्या भवनमध्ये १० डिसेंबर रोजी ' शिवतांडव 'कार्यक्रम ‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन पुणे ः भारतीय...

देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी आरोप निश्चित ………. प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचे प्रकरण .. १३ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी

देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी आरोप निश्चित……….प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचे प्रकरण………………..१३ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री व...

Latest News