Day: December 2, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात जाण्याऐवजी घरातून काम करा, डॉक्टरांचा सल्ला

मुंबई,; मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभेचा हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत नागपूरऐवजी महाराष्ट्रात होणार आहे. शस्त्रक्रियेनंतर...

नवीन सुधारित लीजच्या नोटिसा पाठवणार, लिजधारकांपुढे बोर्ड प्रशासन अखेर नमले…

खडकी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये आलेल्या अवास्तव लीज (भाडे) लीजधारकांना नोटिसा मिळाल्या होत्या, मात्र या लिस्टच्या हिशोबात चूक झाली...

दाते संस्थेचे ‘भोळे-सुमंत स्मृती पुरस्कार’ जाहीर,डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर,अतुल देऊळगावकर,डॉ.गजानन अपिने मानकरी

दाते संस्थेचे 'भोळे-सुमंत स्मृती पुरस्कार' जाहीर डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर,अतुल देऊळगावकर,डॉ.गजानन अपिने मानकरी दत्ता देसाई यांना जीवनगौरव पुरस्कार पुणे :वर्धा येथील...

महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारवर प्रशासनाची मेहरबानी पुरावे दिल्यानंतरही कारवाई करण्यास टाळाटाळ – योगेश बहल

महापालिकेची फसवणूक करणाऱ्याठेकेदारवर प्रशासनाची मेहरबानीपुरावे दिल्यानंतरही कारवाई करण्यास टाळाटाळ – योगेश बहलपिंपरी, दि. १ डिसेंबर - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या...

कोल्हापुर काँग्रेस चे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत (अण्णा) जाधव यांचे आज (गुरुवारी) निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून...

Latest News