मराठवाडा जनविकास संघातर्फे दिव्यांगांचा गौरव, दिव्यांगांचे मनोबल वाढविण्याचे प्रयत्न सर्व स्तरातून होणे आवश्यक : अरुण पवार
पिंपरी:: दिव्यांग दिनासारख्या दिवसांमुळे अशा व्यक्तींच्या संघर्षाची नोंद घेण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची संधी आपल्याला मिळते. लोकशाही बळकट करण्यासाठी समाजातील...