Day: December 29, 2021

युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते रमजान सय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)सरचिटणीसपदी निवड

हिंजवडी: वाकड गावचे युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते रमजान सय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)सरचिटणीसपदी निवड करण्यात...

भोसरी सहल केंद्रात उभारणार मत्स्यालय…..ॲड. नितीन लांडगे सत्तावीस कोटी रुपयांहून जास्त विविध विकासकामांना मंजूरी

भोसरी सहल केंद्रात उभारणार मत्स्यालय…..ॲड. नितीन लांडगेसत्तावीस कोटी रुपयांहून जास्त विविध विकासकामांना मंजूरीपिंपरी (दि. 29 डिसेंबर 2021) भोसरीतील सर्व्हे क्र....

कोरेगाव भिमा विजयस्तंभ-शौर्यदिन, समाज कल्याण विभागाची जय्यत तयारी !

कार्यक्रम यशस्वी होणेसाठी विविध समित्याच्या माध्यमातुन समन्वय साधला जाणार. पुणे. :. कोरेगाव भिमा विजयस्तंभ-शौर्यदिन, समाज कल्याण विभागाची जय्यत तयारी !कार्यक्रम...

आदिवासी वधुवर परिचय मेळावा संपन्न

आदिवासी वधुवर परिचय मेळावा संपन्नआदिम वधू वर सूचक केंद्र महाराष्ट्र आयोजित 45 आदिवासीं जमतींचा 8 वा मेळावा पिंपरी चिंचवड च्या...

पुणे,पिंपरी चिंचवड महापलिकेच्या निवडणुका वेळेतच होणार ; राज्य निवडणूक आयोगाच्या प्रशासनाला सूचना

पुणे:( विनय लोंढे) निवडणुका मुक्‍त, न्याय्य व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची पूर्ण जबाबदारीसुद्धा राज्य निवडणूक आयोगाची आहे. त्यामुळे नगर परिषदेची...

Latest News