महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यात मोठा धक्का, रुपाली पाटील ची मनसेला सोडचिट्ठी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये शुक्रवारी प्रवेश करणार
रुपाली पाटील या मनसेच्या डॅशिंग नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र त्यांनी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानं...