Day: December 9, 2021

मोटार वाहन कायद्यात नव्या सुधारणांमुळे दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ…

पुणे : मोटार वाहन कायद्यात केलेल्या नव्या सुधारणांमुळे दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. मात्र यापूर्वी दंड झालेल्या रक्कमा भरल्या...

महाराष्ट्र महिला संघाला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक कनिष्ट राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद एसबी पाटील पब्लिक स्कूलच्या हर्षिता काकडेची चमकदार कामगीरी

महाराष्ट्र महिला संघाला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक कनिष्ट राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपदएसबी पाटील पब्लिक स्कूलच्या हर्षिता काकडेची चमकदार कामगीरीपिंपरी (दि,. 9 डिसेंबर 2021)...

भाजपने मतदारांचा विश्वासघात केला आहे….सचिन आहिर

भाजपने मतदारांचा विश्वासघात केला आहे…..सचिन अहिरमुंबई प्रमाणे पिंपरी चिंचवडचा विकास करणार…..सचिन अहिरपिंपरी (दि. 9 डिसेंबर 2021) पुणे आणि पिंपरी चिंचवड...

आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसींचे संघटन उभे करुया ; वसंत लोंढे

आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसींचे संघटन उभे करु या…..वसंत लोंढेपिंपरी (दि. 9 डिसेंबर 2021) सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगीत केले...

पिंपळे गुरवमध्ये येत्या शनिवारी रंगणार भव्य कीर्तन सोहळा

पिंपळे गुरवमध्ये येत्या शनिवारी रंगणार भव्य कीर्तन सोहळा पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय...

महिलांना सन्मान देण्यासाठी सोनिया गांधी यांची प्रमुख भुमिका…..सचिन साठे असंघटीत कामगार कॉंग्रेसने केला महिलांचा सत्कार

महिलांना सन्मान देण्यासाठी सोनिया गांधी यांची प्रमुख भुमिका…..सचिन साठेअसंघटीत कामगार कॉंग्रेसने केला महिलांचा सत्कारपिंपरी (दि. 9 डिसेंबर 2021) अन्न सुरक्षा...

महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा…..रविकांत वरपे राष्ट्रवादी युवकची मनपा निवडणूकपुर्व आढावा बैठक संपन्न

महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा…..रविकांत वरपेराष्ट्रवादी युवकची मनपा निवडणूकपुर्व आढावा बैठक संपन्नपिंपरी (दि. 9 डिसेंबर 2021) पिंपरी...

डॉ.आंबेडकर एक धग-धगता ज्वालामुखी :-डॉ उत्तम दादा राठोड.

डॉ.आंबेडकर एक धग-धगता ज्वालामुखी:-डॉउत्तम दादा राठोड. *** 6 डिसेंबर 1956 अर्थात महामानवांचा"महापरिनिर्वाण दिन" महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे प्रमुख तत्व आणि...

डॉ. शिलवंत यांचा वसा डॉ.सुलक्षणा जोपासतेय याचा अभिमान : आचार्य रतनलाल सोनग्रा लातूरला नवव्या अशोक स्तंभाचे लोकार्पण

पानगाव | प्रतिनिधी डॉ. अशोल शिलवंत यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे. नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत- धर हा सामाजिक कार्याचा...

गॅसचा स्फोटदुर्घटनेला सत्ताधारी जबाबदार असल्याची माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची टीका

बेकायदेशीरपणे घरगुती सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस रिफिलिंग गॅसचा स्फोट दुर्घटनेला सत्ताधारी जबाबदार असल्याची माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची टीका पिंपरी,...

Latest News