चंद्रपुरचे पर्यावरण जपण्यासाठी सत्याग्रही मार्गाने प्रयत्न : बंडू धोत्रे महात्मा गांधी सप्ताहानिमित्त व्याख्यान……….
गांधीसप्ताहानिमित्त व्याख्यान.......................................चंद्रपुरचे पर्यावरण जपण्यासाठी सत्याग्रही मार्गाने प्रयत्न : बंडू धोत्रे पुणे :कोळशाच्या खाणीमुळे उडणाऱ्या धुळीने चंद्रपुरमध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले...