पुनर्रोपणाद्वारे जीवदान मिळालेल्या हडपसरच्या वडाचा २६ जानेवारी रोजी वाढदिवस !—-राष्ट्रीय वृक्ष वडाला अभिनेते सयाजी शिंदे यांची अनोखी मानवंदना
*पुनर्रोपणाद्वारे जीवदान मिळालेल्या हडपसरच्या वडाचा २६ जानेवारी रोजी वाढदिवस !*----------------------------*राष्ट्रीय वृक्ष वडाला अभिनेते सयाजी शिंदे यांची अनोखी मानवंदना *-------------'सह्याद्री देवराई'...