महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान भाजपच्या राज्यपालांनी, मंत्र्यांनी केले मी केलेलं नाही- विरोधी पक्षनेते अजित पवार
पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आहेत. महापुरुषांबाबत मी कधीच बेताल वक्तव्य केली नाहीत. मी महापुरुषांचा अपमान...