पुनर्रोपणाद्वारे जीवदान मिळालेल्या वडाच्या झाडाचा वाढदिवस थाटात साजरा !—राष्ट्रीय वृक्ष वडाला अभिनेते सयाजी शिंदे यांची अनोखी मानवंदना
पुणे : ऑनलाईन परिवर्तनांचा सामना - २६ जानेवारी २०२२ रोजी पुनर्रोपणाद्वारे साताऱ्यात जीवदान मिळालेल्या हडपसरच्या वडाचा २६ जानेवारी २०२३,प्रजासत्ताक दिनी...