आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “महाविजय २०२४” घर चलो अभियान: भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप
*भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर!**- शहराध्यक्ष शंकर जगताप यांची माहिती**- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर "महाविजय २०२४" घर चलो...