ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यातील मच्छीमारांच्या जाळ्यात दुर्मिळ जातीचा मासा सापडला

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील कुकडी नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये मच्छीमारांच्या जाळ्यात दुर्मिळ जातीचा मासा सापडला आहे. ...

49 लाखांची लूट प्रकरणातील फरार आरोपीला दत्तवाडी पोलिसांनी 6 वर्षांनंतर अटक

पुणे - पुणे-सातारा महामार्गावर मोटारचालकाला धमकावून 49 लाखांची लूट प्रकरणातील फरार आरोपीला दत्तवाडी पोलिसांनी सहा वर्षांनंतर अटक केले. गणेश दत्तोबा नेवसे...

पिंपरीत खंडणी स्वीकारताना मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले

पिंपरी: कंपनीमुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी महामंडळाच्या रिजनल ऑफिसरच्या वतीनेच मनसे...

शौर्यदिनासाठी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी अभिवादन कार्यक्रमासाठी गाइडलाइन्स जारी

पुणे: करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी एक जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना (गाइडलाइन्स) जारी केल्या...

शिष्यवृत्ती नाकारल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील 260 महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस

पिंपरी । प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागाकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती नाकारल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील २६० महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे....

पुण्यात आईला खाली वाकून पाहत असताना गॅलरीतून तोल जाऊन 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

पुणे: इमारतीखाली भाजी आणण्यासाठी गेलेल्या आईला खाली वाकून पाहत असताना गॅलरीतून तोल जाऊन तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना...

पिंपरी चिंचवड शहरात डिसेंबरमध्ये कायदा सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात

पिंपरी चिंचवड | डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सर्वांसाठी खास सेलिब्रेशनचा असतो. 25 डिसेंबरला नाताळ (ख्रिसमस डे) असतो. हा ख्रिसमस डे साजरा...

नाईट कर्फ्यू ला हॉटेल व्यावसायिकांची ठाकरे सरकारवर नाराजी

मुंबई | राज्य सरकारने रात्री 11 ते सकाळी 6 या काळात संचारबंदी म्हणजेच नाईट कर्फ्यू लागू केलीये. मात्र राज्य सरकारच्या...

पिंपरी-चिंचवड महापालिकेने 469 कंत्राटी सफाई कर्मचा-यांची फरकाची रक्कम त्वरित द्यावी- उच्च न्यायालय

पिंपरी- मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने 469 कंत्राटी सफाई कर्मचा-यांची फरकाची रक्कम त्वरित द्यावी. 16 कोटी 9 लाख 79...

खोटे बोलून केली 3 लग्न भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी- पहिल्या पत्नीचे निधन झाल्याचे खोटे सांगून आणखी तीन लग्न करणाऱ्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक...

Latest News