CM नाही फक्त “PM” केअरसाठी दिलेली मदतच CSR अंतर्गत धरण्याचा निर्णय धक्कादेणारा – आमदार रोहित पवार
मुंबई : कोरोनाच्या संकटाने भारताला धडक दिल्यानंतर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या उद्योगधंद्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारची आर्थिक...