आता ऐका ‘स्टोरीटेल ओरिजनल’चे नवे ऑडिओबुक ‘अंधाराच्या हाका’ अभिनेता सुव्रत जोशीच्या आवाजात!
'स्टोरीटेल मराठी'ने खास आपल्या रसिकांसाठी उत्कंठा आणि रहस्य चाळविणाऱ्या "अंधाराच्या हाका" या 'स्टोरीटेल ओरीजनल' ऑडीओबुकची निर्मिती केली आहे. या ऑडिओबुकद्वारे...