प्रसिद्ध माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या ‘अस्वस्थ दशकाची डायरी’चे स्टोरीटेलच्या ऑडिओबुक्समध्ये प्रकाशन!
भारताच्या इतिहासाचे फाळणीपूर्व आणि फाळणीनंतर असे दोन भाग होतात. फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताची सुरुवात हिंसाचाराने झाली. याच हिंसाचाराने देशात आता पाळेमुळे...