महेशदादा लांडगे यांनी पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली – माजी महापौर मंगलाताई कदम यांचे प्रतिपादन….
पिंपरी, पुणे (दि. ४ नोव्हेंबर २०२४) (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांनी विकास...